बुद्ध तत्वज्ञान

आपण धम्माचे पालन करून दुस-यावर नाही तर स्वत:वरच उपकार करतो

लोकांचे रहस्य व्यक्त करताना भगवन्ताने सांगितले आहे की, ‘’कम्मुना वत्तति लोको, कम्मुना वत्तति पजा। कम्मनिबन्धना सत्ता, रथस्साणीव यायतो।।” अर्थ : हा समग्र संसार (जग) कर्माने परिचालित आहे. ही समग्र प्रजा कर्माने परिचालित आहे. चालणा-या रथाचे चाक जसे आरीच्या आधाराने सतत फिरत राहते त्याचप्रमाणे सर्व प्राणिमात्र कर्मबंधनात अडकून राहून काम करणारे आहेत. याचा अर्थच हा आहे […]

ब्लॉग

मुलांच्या संगोपनासाठी पालकांची कर्तव्ये कोणती? भगवान बुद्धाचा हा मौलिक उपदेश वाचा!

अपत्याचा जन्म होणे ही एक सुखद घटना आहे. मूल होणे आणि त्याचे संगोपन करणे हे एक धाडस आहे, जे सुख आणि आत्मविश्वासाने पार पाडले जाते. तसेच पालकांसाठी दीर्घकाळ त्याग आणि जबाबदारी पार पाडण्याची ही सुरूवात आहे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत व बराच विकसित झाला असला तरी तरी त्याच्या बाळाला सामान्यतः परिपक्व आणि स्वतंत्र होण्यासाठी दीर्घकाळ लागतो. मुलांचं […]

ब्लॉग

यामुळे २५०० वर्षांनंतरही जगाला बुध्दाशिवाय पर्याय नाही

बुद्ध धम्माच्या उदयाला २५०० वर्षे लोटलीत. काळ बदलला, समाज जिवन बदलले, फटाक्यांची जागा अणूबॉम्बने घेतली आहे. सर्वत्र विकासाचे वारे सुरु आहेत. अधीक विकास, अधीक प्रगती यामागे विश्व धावत आहे, २५०० वर्षापूर्वी जे बुध्दाने जगाला सांगतीतले ते खरेच आज लागू पडते काय? मित्रहो, हा प्रश्नच जरा मुर्खपणाचा ठरेल. कारण बुध्दाचा धम्म हा खऱ्या अर्थाने एका शब्दात […]

बुद्ध तत्वज्ञान

या दहा पारमितानुसार जीवन जगणे म्हणजेच खरा बौध्द होणे होय

बुध्दत्व प्राप्ती नंतर तथागताने जानलेला, दिव्य दृष्टिने पाहिलेला धम्म जगातील मानव प्राण्यांच्या कल्याणार्थ प्रर्वतीत करण्याचा संकल्प केला. बुध्दापासून निघून गेलेल्या त्याच पंचवर्गीय भिक्खुना बुध्दाने प्रथम धम्म प्रतिपादन करून धम्माचे चक्र प्रवर्तीत केले. त्या प्रसंगी बुध्दाने बौध्द उपासकांसाठी जे दहा गुण सांगितले त्यालाच पारमिता असे म्हणतात. (पारमिता म्हणजे श्रेष्ट गुण) १) शील पारमिता : – शील […]

लेणी

गुजरात मधील जुनागढ बुद्ध लेणी समूहाबद्दल जाणून घ्या!

जुनागढ बुद्ध लेणी समूह, भारतातील गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यात या प्राचीन बुद्ध लेणी आहेत. या बुद्ध लेण्यांना सहसा बुद्ध लेणी न म्हणता, कठीण खडकात कोरलेल्या खोली ज्या बुद्ध भिक्खुंसाठी राहण्यासाठी कोरलेली आहेत. जुनागढ बुद्ध लेणी सम्राट अशोक कालीन असून या बुद्ध लेणी पहिल्या शतकात कोरलेल्या असाव्यात. जुनागढ बुद्ध लेणी प्राचीन असून आजही या बुद्ध लेणीचे […]

इतिहास

महाराष्ट्र दिन : सातव्या शतकात महाराष्ट्र कसा होता?

चिनी प्रवाशी आणि बौद्ध भिक्षु ह्यू-एन-त्संग महाराष्ट्रात इ. स.६४१-४२ मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रवास वर्णन केलेल्या पुस्तकात महाराष्ट्राबद्दल लिहून ठेवले आहे. या प्रवास वर्णनाचे मराठी मध्ये मा.श. मोरे यांच्या तीन चिनी प्रवासी पुस्तकात ह्यू-एन-त्संगने महाराष्ट्राबद्दल केलेल्या प्रवासाचे वर्णन लिहले आहे. ह्यू-एन-त्संग महाराष्ट्र्र प्रवेश करतानाचे वर्णन लिहतो. येथून वायव्य दिशेला गेले असता खूप मोठे […]