बुद्ध तत्वज्ञान

बुद्धवंदना – तिशरण व पंचशील

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बद्धस्स ॥ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ॥नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ॥ तिसरणानि बुद्धं सरणं गच्छामि ।धम्म सरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । दुतियम्पि , बुद्धं सरणं गच्छामि । दुतियम्पि , धम्मं सरणं गच्छामि । दुतियम्पि , संघं सरणं गच्छामि । ततियम्पि , बुद्धं सरणं गच्छामि […]

जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानात या शिळेवर संस्कृत आणि नागरी लिपीत तिसऱ्या शतकातील बुद्धवचने

हजारो वर्षांपूर्वी व्यापारी, यात्रेकरू व प्रवासी यांचा सिल्क मार्गावरील रस्ता पाकिस्तानच्या स्वातच्या खोऱ्यातून जात होता. अनेक बौद्ध स्थळे, स्तूप, विहार, लेणी, पाषाण लेख यांची रेलचेल या स्वातच्या खोऱ्यात आहे. १६० चौ. किलोमीटर परिसर असलेल्या या खोऱ्यात ४०० पेक्षा जास्त स्तूप आणि विहार आहेत. पाकिस्तानमधील या स्वात खोऱ्यात मिंगोरा येथील शाखोराई गावाजवळ मोठ्या शिळेवर संस्कृत भाषेतील […]

इतिहास

आशिया खंडातील १८ महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य

१) प्रियदर्शी अशोक – (इ. स. पूर्वी ३ री व ४ थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्या राज्यात ८४००० स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या […]

इतिहास

कोलंबसच्या १००० वर्षापूर्वीच बौद्ध भिक्खु अमेरिकेत पोहचले?

इसवी सनाच्या पाचव्या शताब्दीमध्ये पाच बौद्ध भिक्खू रशियाच्या उत्तर सीमेकडून कालक्रमणा करीत कामश्चटिका व्दीपसमूहाकडून जात, पॅसिफिक महासागरातून प्रवास करीत अलास्कामागे अमेरिकेस पोहोचले आणि दक्षिणेस मेक्सिकोपर्यंत गेले. मेक्सिकोमधील मूळ रहिवाशांचे आचार-विचार बौद्धांशी मिळतेजुळते आहेत. मेक्सिकोमधील ‘आगवे नावाच्या वृक्षापासून तयार केलेले कापड, तेथील राहण्याच्या चालीरीती, वस्त्र विणण्याच्या पद्धती, कागद तयार करावयाच्या पद्धति, इत्यादीचे वर्णन चिनी प्रवासी ह्यू […]

बुद्ध तत्वज्ञान

एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली म्हणून ती मान्य करू नका!

एकदा भगवान बुद्ध वैशालीमधील कुटागार नावाच्या शाळेत थांबले असताना भद्दीय नावाचा लिच्छवी त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, “भगवन् लोक म्हणतात की, श्रमण गौतम एक जादूगार आहेत व ते जादूटोणा करून दुस-या मतांच्या शिष्यांचे मत परिवर्तन करतात. तेव्हा याविषयी आपले काय म्हणणे आहे. भगवंत म्हणाले, भद्दीय! अफवा, परंपरा किंवा लोकापवाद यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली […]

ब्लॉग

सुनिता द्विवेदी : बौद्ध स्तुपांच्या अभ्यासासाठी आशिया खंडात एकटीने केला थक्क करणारा प्रवास

सुनिता द्विवेदी या उत्तर भारतातील लेखिका व माजी पत्रकार आहेत.( TOI आणि Hindustan Times) त्यांचा जन्म कुशीनगर येथे झाला. भगवान बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले त्या स्थळाजवळच त्यांचे घर आहे. घराच्या खिडकीतून ती पवित्र जागा त्यांना दिसत असे. लहानपणापासून तेथे वावरत असल्याने बुध्दाविषयी विशेष आत्मीयता वाटत असे. पुढे महाविद्यालयात गेल्यावर त्या बुद्ध स्तुपाबद्दल लिहू लागल्या, बोलू […]

जगभरातील बुद्ध धम्म

कझाकस्तान मधील बौद्ध धर्म

जुन्या सोव्हिएत रशियाच्या तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किरजिस्तान आणि कझाकस्तान प्रांतामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध धम्माचा सिल्क रोड द्वारे प्रवेश झाला होता. त्यावेळी येथे बौद्ध संस्कृती खूप बहरलेली होती. कझाकस्तान हा प्रांत आता स्वतंत्र देश असून प्रामुख्याने तुर्कीश लोकांची वसाहत येथे होती. आठव्या शतकात मुस्लिम आक्रमणाने हा प्रांत ढवळून निघाला. आणि राजाच मुस्लिम झाल्याने प्रजेने सुद्धा […]

बुद्ध तत्वज्ञान

बौध्द तत्वज्ञानात करूणा ही महत्वाची संकल्पना

कृतिशील मैत्री म्हणजे करूणा होय. निव्वळ दया दाखवणे म्हणजे करूणा नव्हे. दयेच्या मुळाशी प्रेमाचा ओलावा असावा लागतो. त्यालाच करूणा म्हणतात. कृतीशुन्य दया ही काहीच कामाची नसते. ज्यावर दया दाखवतो, त्याचेप्रती मनपूर्वक प्रेम असले पाहिजे. बौध्द तत्वज्ञानात करूणा ही महत्वाची संकल्पना आहे. करूणा ही केवळ मणुष्याप्रतीच नसून, ती सर्वच प्राणी मात्राप्रती असली पाहिजे, प्रज्ञा, शीलाचे संर्वधन […]

बुद्ध तत्वज्ञान

आपल्या विरोधकाप्रती सुध्दा मैत्रीभाव बाळगा – भगवान बुद्ध

बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्व आहे. मानवी समाजात जीवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्तीव्यक्तीमध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो. समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहिजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख-दुख:त समरस होऊ शकु. परस्पररांप्रती मैत्रीभाव, स्नेहभाव असणे […]

बुद्ध तत्वज्ञान

देवाचे अस्तित्वच पूर्णता अमान्य करणारा बौध्द धम्म हा एकमेव धम्म

जगात सर्वात जास्त विवादास्पद संकल्पना जर कोणती असेल तर देवाची संकल्पना होय. बौध्द धम्म सोडल्यास सर्वच धर्मात देवाची संकल्पना या-ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे. बुध्द धम्मात देव नावाची प्रचलीत संकल्पनाच अस्तिवात नाही. हा इतर धर्मात व बौध्द धर्मात महत्वाचा फरक होय, देव ही संकल्पना जीवनाच्या नेमक्या कोणत्या अवस्थेत विकसित झाली हे सांगणे कठ तरी, निसर्गाविस्थेत […]