बातम्या

१९६१ साली चोरीला गेली ब्रॉंझची बुद्धमूर्ती ५८ वर्षांनी मिळाली

पुरातन मौल्यवान वस्तूमध्ये सर्वात जास्त तस्करी ही बुद्धमूर्तींची होते. पाकिस्तान देशाचा यामध्ये पहिला नंबर लागतो. पाकिस्तान मधील असंख्य स्तूप, विहारे व संघाराम यांच्या बेकायदेशीर उत्खननात सापडलेल्या अगणित गांधार शैलीतील मूर्त्यांची तस्करी झालेली आहे. पाश्चात्य देशांत दगडातील कोरीव मूर्त्यांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे त्यांना भरमसाठ किंमत मिळते. भारतातील नालंदा म्युझियम मधील बाराव्या शतकातील ब्रॉंझची बुद्धमूर्ती […]

जगभरातील बुद्ध धम्म

बांगलादेशातील ‘चिवरदान’ सण

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशात ‘कठीण चिवर दान’ सण मोठ्या उत्साहात बौद्ध लोक साजरा करतात. २०१८ मध्ये १५-१६ नोव्हेंबरला हा सण साजरा करण्यात आला. या दिवशी सकाळी सर्वजण जवळच्या बुद्ध विहारात जमतात. तेथे पंचशीलाची शपथ ग्रहण केली जाते. त्यानंतर भिक्खुंचे प्रवचन होते. दुपारी चिवर दानाचा कार्यक्रम होऊन भिक्खुंना भोजनदान दिले जाते. संध्याकाळी परंपरेने चालत आलेली बुद्ध गाणी […]

जगभरातील बुद्ध धम्म

बांगलादेशात संपूर्ण त्रिपिटक आता बंगाली भाषेत

बांगलादेश म्हणजे प्राचीन वंगप्रदेश. इथली भाषा बंगाली आणि मुस्लिम राजवटीमुळे वर्चस्व त्यांचेच. जो काही परंपरागत टिकून राहिलेला बौद्ध अल्पसंख्याक वर्ग आहे तो मात्र चिकाटीने आपले जीवन मार्गक्रमण करीत आहे. अशा या छोट्याशा देशात अल्पसंख्याक बौद्ध समाजा मध्ये संपूर्ण त्रिपिटक बंगाली भाषेत भाषांतरित करण्यात आले, ही मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. सन २००० मध्ये माननीय भन्ते सदानंद […]

बातम्या

आधुनिक एलइडी लाईटिंगने महाबोधी विहार उजळणार

बोधगया येथील बौद्ध जगताचे मोठे पवित्र स्थळ महाबोधी विहार लवकरच आधुनिक एलइडी लाईटिंग सिस्टीमने सुशोभित होऊन उजळण्यात येणार आहे. या नवीन लाईटिंग सिस्टिममुळे विहाराचा प्रत्येक कोपरा न कोपरा, घुमट, प्रवेशद्वार, दर्शनी भाग प्रकाशीत होणार आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय मानकानुसार सुरक्षा व गुणवत्ता राखून करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टला ‘Lighting the Mahabodhi’ असे नाव दिले गेले […]

ब्लॉग

बुद्धमूर्ती प्रतिष्ठापने वेळी घडलेला चित्तवेधक प्रसंग – डॉ.हर्षदिप कांबळे

या पवित्र वैशाखी बुद्ध पौर्णिमेला अतिशय उत्साहात,बुद्धम् शरणम् गच्छामि या मंगलमय जयघोषात, जवळपास 20,000 उपासकांच्या उपस्थितीत लोकुत्तरा महाविहार चौका औरंगाबाद , इथे तथागत बुद्धांच्या 50 फूट उंच मूर्तीच्या प्रतिष्ठापणेचा मंगल सोहळा भिक्खु संघाच्या मार्गदर्शना खाली पार पडला. रखरखत्या उन्हात लहानबालके, वृद्ध, महिला ,तरुण मुलं ,मुलीनी प्रचंड गर्दी केली होती. मोठ्या संख्येने उपासकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व […]

ब्लॉग

विपश्यना ध्यानसाधना – ज्यांना साधनेचे महत्त्व व गांभीर्य कळले नाही तेच विरोध करतात

विपश्यना ध्यानसाधने बाबत काही टीकात्मक पोस्ट फेसबुक व इतर सोशल मीडियावर बघावयास मिळाल्या. तरी नियमित साधना करणाऱ्यांनी याकडे लक्ष न देता सकाळ-संध्याकाळ आपली एक तासाची साधना नियमित चालू ठेवावी. व ज्यांना ध्यानमार्ग शिकायचा आहे त्यांनी ही मोठ्या उत्साहाने शिकून घ्यावे. कारण चांगल्या मार्गावरून जाताना अडथळे आले तरी आपले उद्दिष्ट स्पष्ट असावे. भगवान बुद्धांनी उत्तम मंगल […]

लेणी

कान्हेरी लेण्यांत सापडलेले ताम्रपट गेले कुठे?

डॉ. जेम्स बर्ड हे ब्रिटीश जमान्यात बॉम्बे एशियाटिक सोसायटीचे सन १८४७ पर्यंत उपाध्यक्ष व सचिव होते. व्यवसायाने ते डॉक्टर होते व १८१६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीत असिस्टंट सर्जन म्हणून लागले. डॉक्टर असून त्यांना भारताच्या पुरातन बौद्ध संस्कृतीत खूप रस होता. त्यावेळी भारतात असंख्य बौद्धस्थळे उजेडात येत होती. यात लेण्या होत्या, स्तुप होते, अशोक स्तंभ होते, […]

बुद्ध तत्वज्ञान

विपश्यना कशाला म्हणतात?

आपल्या स्वरूपाचे यथाभूत (जसे आहे तसेच) दर्शन करण्याला विपश्यना (किंवा विदर्शना) म्हणतात. सतिपठ्ठान म्हणजे सतत जागरूक राहणे. निरंतर अप्रभावी राहून स्मृतिभाव केल्याने हळूहळू साधकाची अंतर्दृष्टी किंवा प्रज्ञाचक्ष उघडते. त्या प्रज्ञाचक्षुद्वारे साधक नामरूपाचे ( पंचस्कंधाचे ) यथाभूत दुःख अनात्म स्वभावाचे दर्शन करू लागतो. येणेप्रमाणे आपल्या स्वरूपाच्या यथाभूत दर्शन करण्याला विपश्यना म्हणतात. तिच्या वर्धापन करण्याला सतिपटठ्ठान विपश्यना […]

जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानमधील पहिल्या शतकातील टोकदारा स्तुप

पहिल्या शतकात बांधलेला टोकदारा स्तूप ढासळण्याच्या मार्गावर असून सरकारने व पुरातत्व खात्याने त्याची वेळीच डागडुजी करावी असे पाकिस्तानमधील ‘द डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. बरीकोट शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील निसर्गरम्य परिसरात टोकदारा स्तुप आहे. जेव्हा धम्म पहिल्या शतकात बहरला होता तेव्हा हा स्तुप उभारण्यात आलेला आहे. परंतु चोर, दरोडेखोर, पुरातन वस्तू लुटारू यांनी मौल्यवान वस्तूसाठी […]

इतिहास

घराचे बांधकाम करण्यासाठी पाया खणताना काळ्या पाषाणातील बुद्धमूर्ती सापडली

तामिळनाडूमध्ये थिरुवरूर जिल्ह्यात कन्द्रमनीकडू येथे घराचे बांधकाम करण्यासाठी पाया खणण्यात आला तर ५ फूट उंचीची काळ्या पाषाणातील मंद स्मित करणारी बुद्धमूर्ती सापडली. तामिळ युनिव्हर्सिटीचे अधीक्षक जांबूलिंगम यांनी सांगितले की ही मूर्ती १०-११ व्या शतकातील चोल राजवटीतील असावी. अशा एकूण ६६ बुद्धमुर्त्या आतापर्यंत विविध ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. सापडलेली ही मूर्ती गावातील सरपंच कालीमूथू यांनी थाईगराजर […]