इतिहास

बुद्धिझम – बंगालचा सुवर्णमय वारसा

भारतामध्ये बंगाल राज्य पूर्वेकडे आहे तरी त्याला पश्चिम बंगाल असे म्हणतात. कारण ब्रिटिश व्हाईसराय लॉर्ड कर्झन यांनी जुलै १९०५ मध्ये बिहार, झारखंड पासून आसाम, मेघालय पर्यंत पसरलेला बंगाल प्रांत सुलभ राज्य करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम या दोन प्रांतात विभागला. पूर्वेकडील बंगाल भागात मुस्लिमांचे अधिपत्य आहे तर पश्चिम भागातील बंगाल प्रांतात हिंदू व इतरांचे प्राबल्य आहे. […]

इतिहास

1968 साली सापडलेला महार टेकडीवरील प्रचंड मोठा चक्राकार बौद्ध स्तुप कुठे गेला?

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तेर गाव ऐतिहासिक प्राचीन अवशेषांमुळे इतिहासकार आणि पुराणवस्तू संशोधकांना परिचित आहे. तेरचा सध्याचा विस्तार फारसा मोठा नसला तरी प्राचीन काळी खूप मोठा होता. तेरची प्राचीनता ही इसवीसनपूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकापर्यंत कालदृष्ट्या प्राचीन ठरलेली आहे. सध्या तेर येथे पुरातन असलेली चैत्यगृह/मंदिरे इसवीसन ५ व्या शतकापासून ते सतरावे शतक या काळातील आहेत. […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांच्या मध्यस्थीमुळे होळकर घराण्यातील राजपुत्राचा आंतरधर्मीय विवाह…

इंदूरचे महाराजाधिराज सर राजराजेश्वर सवाई श्री.तुकोजीराव तृतीय होळकर तेरावे बहादुर यांनी कु.मन्सी मिलर या अमेरिकन युवतीशी विवाह करण्याचे ठरविल्याने त्यांच्या विवाहास धनगर समाजाने विरोध केला. यावरून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीत या प्रश्नाचा निर्णय करण्यासाठी धनगर समाजाची एक परिषद ४ मार्च १९२८ रोजी भरली होती. या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजांची बाजू उचलून धरली…आणि या […]

इतिहास

भगवान बुद्धांचे भिक्षापात्र कुठे आहे?

भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राचा प्रथम उल्लेख बौद्ध साहित्यात केसरीया स्तूपाच्या इथे झालेला आढळतो. या बाबतची माहीती अशी की जीवनाच्या शेवटच्या कालखंडात भगवान बुद्ध वैशाली वरून कुशीनगरला जात होते, तेव्हा केसपूत्ता नगराजवळ वैशालीचे लिच्छवी रहिवासी दर्शनार्थ आले. बुद्धांबद्दल अतिव आदर असल्याने स्नेहापोटी त्यांनी त्यांना तिथे राहण्याबाबत आग्रह केला. पण बुद्धांनी पुढचा अंतिम प्रवास जाणून त्यांची विनंती मान्य […]

ब्लॉग

व्हिएतनाम मधील बौद्ध धम्म

व्हिएतनाम देशात हनोई शहराजवळील समुद्रकाठी हेलॉंग बे नावाचा परिसर आहे. येथील समुद्रात असंख्य छोटे मोठे डोंगर आहेत. टेकड्या आहेत. आणि त्यातील बहुतेक टेकड्यांवर चढता येणे अशक्य असल्याने ती बेटे चित्रविचित्र वाटतात. तेथील एका डोंगरात निसर्ग निर्मित गुहा तयार झाल्या आहेत. जगभरातील पर्यटक त्या गुहा बघण्यात येतात. त्यामुळे या गुहा बघण्यासाठी तसेच व्हिएतनाम आणि कंबोडिया मधील […]

जगभरातील बुद्ध धम्म

१७०० वर्षांपूर्वीचे बौद्ध शिल्प सापडले; गांधार शिल्प शैलीचा उत्कृष्ट नमुना

पाकिस्तानातील तक्षशिलापासून काही मैलांच्या अंतरावर असलेल्या भामळा गावाजवळ खानपूर तलावाच्या पाण्याच्या वरच्याबाजूला एक ऐतिहासिक बौद्ध शिल्प सापडले आहे. हे बौद्ध शिल्प गांधार शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना असल्याचे दिसते. भामळा येथील पुरातन स्थळी एक स्तूप सुद्धा आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना सुरुवातीला या ठिकाणी काही अवशेष मिळाले होते. या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर बुद्धांच्या शिल्पांचा शोध लागला आहे. तसेच याठिकाणी एक […]

इतिहास

पेशावर मधील बोधीवृक्ष; सम्राट कनिष्कने रुजविलेला बोधिवृक्ष अद्याप तग धरून

पाकिस्तानमध्ये पेशावर हे मोठे शहर आहे. या शहराचे पूर्वीचे नाव पुष्पापूर/पुरुषपूर होते. चिनी प्रवासी भिक्खूं फाहियान(३ रे शतक) आणि हुएनत्संग (७वे शतक)यांनी जेव्हा पेशावरला भेट दिली तेव्हाचा प्रवास वृत्तांत लिहून ठेवला आहे. सम्राट कनिष्क राजाच्या काळापासून पेशावर हे मध्य आशिया आणि दक्षिण आशिया भागाचे व्यापारी, राजकीय आणि धार्मिक केंद्र होते. इथूनच बौद्ध धर्माची महायान शाखा […]

ब्लॉग

माणूस मोठा नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे

हातात काठी. डोक्यावर लाल पगडी. फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करून बुद्ध व्हा, शुद्ध व्हा! असे बाबासाहेबांचे विचार सांगणारा ६१ वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला; मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास २५ वर्षांपासूनचा आहे. सयाजी गायकवाड त्या व्यक्तीचे नाव. लातूर जिल्ह्यातील निलंगा या गावातून ते आले […]

इतिहास

महाराष्ट्राची पहिली धम्मयात्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि भारतातील असंख्य पिडीतांची आयडेंटिटी चेंज झाली. त्यांच्या आयुष्यातील नव्या मार्गावरील वाटचालीला सुरवात झाली. हा बदल अपेक्षित होताच आणि तो उस्फूर्तपणे स्वीकारला जाऊन घरातील काल्पनिक देवांना विसर्जित करण्यात आले. परंतु त्यावेळी तळागाळात बुद्धधम्माबद्दल काहीच माहिती नव्हती. वंदना माहीत नव्हती. मात्र धर्मांतर झाल्यानंतर […]

ब्लॉग

२३०० वर्षे जुनी अतिभव्य बुद्धलेणी – थोटलाकोंडा, विसाखापट्टनम – प्रा.हरी नरके

देशातील प्रमुख आणि प्राचीन बुद्धलेणी म्हणून आंध्रप्रदेशातील थोटलाकोंडा, विसाखापट्टणम महत्वाचे आहे. ते विसाखापट्टणमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. भीमूनिपट्टनम जवळच्या टेकडीवर हे लेणे आहे. थोटलकोंडा हे नालंदासारखेच एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. ते श्रीलंका आणि आग्नेय आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे केंद्र होते. या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अशी दहा ज्ञानकेंद्रे […]