जगभरातील बुद्ध धम्म

या देशात सर्वात उंच बुद्धाची एकाष्म शिल्प मूर्ती

चीन देशातील लेशानमध्ये गौतम बुद्धांचा ७१ मीटर म्हणजे २३३ फूट उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा असून या मूर्तीचे सर्वात लहान बोट एवढे मोठे आहे की दोन माणसं त्यावर आरामात बसू शकतात. या मूर्तीत भगवान बुद्ध गंभीर मुद्रेत दिसतात. बुद्धांचा हात आपल्या गुडघ्यावर आणि ते नदीकडे एकसारखे टक लावून […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांचे हे स्मारक पाहिलात का?

दिल्ली मध्ये कधी फिरायला गेलात तर २६ अलीपूर रोडवरील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पहायला विसरू नका. या स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे निवासस्थान होते. इ.स. १९५६ ला याच घरात बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते त्यामुळे हे स्मारक महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात […]