बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ”दीक्षोत्सव-२०२०” कार्यक्रमास जगभरातून प्रतिसाद

जागतिक धम्म परिषद (GLOBAL BUDDHIST CONGREGATION) आणि आवाज इंडिया चॅनेलच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित ”दीक्षोत्सव २०२०” ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 23, 24 आणि २५ ऑक्टोबर रोजी असे तीन दिवशीय कार्यक्रमात जगभरातून विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यासोबतच १० लाखाहून अधिक लोकांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. २३ ऑक्टोबर रोजी राज्याचे […]

इतिहास

असा लागला ‘प्रियदर्शी’ नावाचा शोध?

देवानामप्रिय प्रियदर्शी याने कोरून ठेवलेल्या शिलालेखांचा शोध, अनेक शतकांमध्ये आणि पूर्ण भारतभर घेतला जात होता. आणि अनेक वर्षे’ देवानामप्रिय प्रियदर्शी’ या नावाच्या व्यक्तीची ओळख पटवणं म्हणजे एखादं कोडं सोडवण्यासारखंच कठीण काम झालं होतं. १९१५ साली एक दिवस कर्नाटकामधल्या रायचूर जिल्ह्यातल्या मस्की नावाच्या एका खेड्यातल्या, एका टेकडीवर एक शिलालेख सापडला आणि या शिलालेखावर पहिल्यांदाच, अशोकच्या नावासोबत […]

आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरासाठी नागपूर शहर का ठरविले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्म स्वीकारण्याचा आपला विचार पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी १९५६ या वर्षाची १४ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थळ निश्चितीही करणे आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी स्थळ निश्चिती करतानाही सखोल विचार करूनच निर्णय घेतला. नागपूर येथे धम्म दीक्षा घ्यायचे निश्चित केले. धम्म दीक्षेच्या कार्यक्रमासाठी नागपूरची निवड करताना त्यांनी नागपूरचे ऐतिहासिक […]

इतिहास

सन्नाती’ हेच सम्राट अशोक यांचे समाधी स्थळ?

इतिहासात सम्राट अशोक यांचा देहांत कुठे झाला या बाबत काहीच उल्लेख सापडत नाही. तसेच ज्या सम्राटाने कलिंग युद्धानंतर आयुष्यभर भगवान बुद्ध यांची शिकवणूक अनुसरली आणि बौद्ध तत्वज्ञानाचा नुसत्या भारतात नाही तर जगभर प्रसार केला त्या सम्राट अशोक यांचा स्तूप किंवा समाधीस्थळ देखील आजपर्यंत कुठेच आढळले नाही, हे एक आश्चर्य आहे. यामुळे सद्यस्थितीत सन्नाती येथे २४ […]