बुद्ध तत्वज्ञान

‘दुःखाबद्दलचे’ आर्यसत्य

१) स्थूल दुःखे – भूक, तहान, निवारा नसणे, वस्त्राभाव, मार लागणे, प्रिय व्यक्तीचा मृत्यू , व्याधी, वृद्धत्व, इत्यादी

२) निपरिणाम दु:खे – परिस्थिती बदलल्यामुळे होणारी दुःखे, जसे पोषक परिस्थिती बदलून दुःखद स्थिती प्राप्त होणे, मित्राने केलेते कपट, धन-वैभव नष्ट होणे, पद अधिकार नष्ट होणे, प्रतिष्ठा समाप्त होणे, भाऊ-भाऊ, पती-पत्नी यांच्यात भांडण होणे, इत्यादी.

३) संस्कार दुःखे – चित्ताच्या ( मनाच्या चेतनेमुळे उत्पन्न होणा-या सर्वच कर्माच्या फळस्वरूप सन्मुख येणा-या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती संस्कारामुळे उत्पन्न कर्मापासून कोणचीही सुटका होत नसते. संस्कार- दुःखाच्या अंतर्गत सर्वच प्रकारची दुःखे येतात. ही दुःखे इतर सर्व दुखापेक्षा सूक्ष्म असतात.

सृष्टीमधे दुःखाचे अस्तित्व आहे, ह्या गोष्टीला हे आर्यसत्य दृढतापूर्वक जाणते. It emphasis on the fact that sufferings exist in the world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *