जगभरातील बुद्ध धम्म

बौद्ध धम्म हा विस्मयकारक धम्म – मार्क झुकरबर्ग

आज फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा वाढदिवस असून त्यांचे बौद्ध धम्माबद्दल विचार …

मार्क झुकरबर्ग यांची पत्नी ही चीन मधील आहेत. त्यांचे नाव आहे प्रिस्किला चॅन असून त्या चिनी बौद्ध धर्मीय आहेत. मार्क झुकरबर्ग यांनी जेंव्हा चीन देशातील वाइल्ड गुज पॅगोडा या बौद्ध पॅगोडाला भेट दिली तेंव्हा त्यांनी त्यांच्या पत्नी प्रिस्किला चॅन यांच्यासाठी बुद्धाला वंदन केले होते.

त्यावेळेस त्यांनी असे म्हण्टले की, “बौद्ध धम्म हा विस्मयकारक धम्म आहे.” आणि मला बौद्ध धम्माबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल, त्याच बरोबर मी नेहमी बौद्ध धम्माचा अभ्यास करत असतो, या धम्माला अधिक सविस्तर जाणून घ्यायला मला आवडेल.” माझी बायको प्रिस्किला चॅनही बुद्धिस्ट आहे आणि मी तिच्याकडून बुद्ध धम्म शिकत असतो.

जेंव्हा मार्क झुकरबर्ग यांनी बुद्ध पॅगोडला भेट दिली होती तेंव्हा त्याने बुद्धाला वंदन करतानाचा फोटो २७ ऑक्टोबर २०१५ रोजी फेसबुक वर पोस्ट केलेला आहे.

2 Replies to “बौद्ध धम्म हा विस्मयकारक धम्म – मार्क झुकरबर्ग

  1. buddha is a light of not only asia but whole world,because truth knoledge and non violence as well as self assessment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *