इतिहास

अरियालुर – प्राचीन बौद्ध संस्कृतीचे तामिळनाडूतील केंद्र

तामिळनाडूत अरीयालूर जिल्ह्यात सुद्धा असंख्य बुद्धमूर्ती आणि शिल्पे प्राप्त झाली आहेत. प्राचीन काळी हे एक मोठे बौद्ध संस्कृतीचे धार्मिक केंद्र असावे. येथील ‘विक्कीरामंगलम’ या गावात अप्रतिम बुद्धमूर्ती आहेत. मात्र त्याचे महत्व गावकऱ्यांना माहीत नसल्याने या मूर्ती रस्त्याच्या कडेला नाल्याच्या बाजूस पिंपळवृक्षाखाली दुर्लक्षित अवस्थेत आहेत. तेथे बुद्धांच्या दोन शिल्पमूर्ती असून एक ५ फूट व दुसरी ३ […]