ब्लॉग

चिवर आणि त्याचा भगवा रंग, सत्यमार्गाचा खरा संग

चिवराला नैसर्गिकरित्या पिवळा, भगवा रंग येण्यासाठी मुख्यत्वे फणसाच्या झाडाच्या सालीचा, पुष्पांचा, हळदीचा वापर अजूनही म्यानमारमध्ये केला जातो. या रंगामुळे चिवर गडद न दिसता त्यात साधेपणा येतो. भगवा रंग हा अनासक्ती, अनित्यता, क्षणभंगुरता दर्शवितो. या रंगामुळे मनात विकारांचा क्षोभ होत नाही. अडीच हजार वर्षापासून चालत आलेल्या भिक्खुंच्या या चिवराच्या परंपरेचा फार मोठा पगडा भारतीय संस्कृतीवर पडलेला […]

ब्लॉग

चिवर उतरविण्याच्या निमित्ताने….भिक्खु संघाचे नियम आपण समजून घेतले पाहिजेत

पूजनीय भिक्खु संघाने विनय नियमांचा भंग झाला असल्यामुळे एका व्यक्तीला प्रव्रार्जनीय कर्म शिक्षा सुनावली आहे. अर्थात चिवर काढून संघातून हकालपट्टी केलीय. याबद्दल संघाचे पुण्यानुमोदन. पण, सदर व्यक्तीचा स्वभाव पाहता तो अब्भानकर्म वगैरेचा हकदार बनण्यासाठी स्वतःत सुधारणा करेल की नाही ? हे आम्हास माहीत नाही. पण तसे असेल तर नक्कीच स्वागतार्ह बाब असेल. असे अनेक जण […]