बातम्या

मध्यप्रदेशच्या मंत्री महोदया बौद्ध स्थळांच्या प्रचारासाठी परदेशात

थायलंडमध्ये २६ ऑगस्ट पासून “बुद्ध भूमी भारत – बौद्ध पदयात्रा” हे अभियान चालविण्यात आले. यामध्ये मध्यप्रदेशचे पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वस्त निधी यांचे मंत्री श्रीमती उषा ठाकूर यांनी भाग घेतला. मलेशिया आणि कंबोडिया मध्ये देखील भारतातील बौद्ध स्थळांबाबतचा पर्यटन रोड शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देखील मंत्री महोदया यांनी भाग घेतला आणि मध्य प्रदेश […]

बातम्या

थायलंडमध्ये माघपौर्णिमा उत्सव सुरू

थायलंडमध्ये आजपासून तीन दिवसांचा माघ पोर्णिमा पूजा उत्सव सुरू झाला. हा उत्सव ८ ते १० फेब्रुवारी असा तीन दिवस असून या निमित्त संपूर्ण थायलंडमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असून सर्व शासकीय कार्यालये आणि मद्यपान गृहे बंद राहणार आहेत. ही माघ महीन्याची पौर्णिमा थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यादिवशी विहारातील भिक्खूंना खास करून भात शिजवून […]

जगभरातील बुद्ध धम्म

थायलंडमधील हे प्रसिद्ध १० बौद्ध विहार आपण पाहिलात का?

१) व्हाइट टेंपल व्हाइट टेंपल (वॅट रोंग खुन) थायलंडमधील सर्वात नवीन मंदिरांपैकी एक आहे, हे 1997 मध्ये बांधले गेले. २) रेक्लिनिंग बुद्ध विहार थायलंडमध्ये टेप ऑफ द रिक्लेनिंग बुद्धामध्ये एक हजाराहून अधिक बुद्धांच्या प्रतिमांचा सर्वात मोठा संग्रह आहे. तसेच 150 फूट लांबीचा भगवान बुद्धांची निर्वाण अवस्थेतील मूर्तीचा समावेश आहे. ३) वाट फ़्रा थॉट डोई सुतेप […]

इतिहास

कांचीपुरम येथे शाळेच्या मैदानात बुद्ध मूर्ती सापडली; थायलंड देशाकडून मदत

तामिळनाडू येथील कांचीपुरम (दुसरे नाव कांजीवरम) हे दुसऱ्या शतकापासून विकसित झालेले शहर चेन्नई-बंगलोर दरम्यान पलार नदीच्याकाठी वसलेले आहे. एकेकाळी येथे बौद्ध धर्माची भरभराट होती. पण आज स्थिती अशी आहे की एकही बौद्धविहार कांचीपुरम येथे नाही. हिंदूं देवळांचे प्राबल्य असलेल्या कांचीपुरम येथे चाळीस वर्षांपूर्वी एका शाळेच्या मैदानात साडेचार फूट उंचीची बुद्ध मूर्ती सापडली होती. गेली अनेक […]

जगभरातील बुद्ध धम्म

हा जगातील सर्वात उंच स्तूप; भव्यदिव्य स्तूपाचा इतिहास जाणून घ्या!

‘फ्रा प्याथोम चेडी’ हा स्तुप थायलंडमध्ये असून जगातील सर्वात उंच स्तूप आहे. या स्तूपाची उंची १२७ मीटर असून त्याचा परिघ २३५ मीटर आहे. ‘फ्रा प्याथोम चेडी’ याचा अर्थ पवित्र स्तूप असा आहे. असे म्हणतात की सम्राट अशोक राजाने धम्मप्रसारासाठी सुवर्णभूमीला जे स्थविर पाठविले त्या मधील स्थविर ‘सोण’ प्रथम या जागी आले. व इथून धम्मप्रसारास सुरवात […]