ब्लॉग

महार समाजातील ‘पैकाबाई’ ह्या सव्वाशे वर्षांपूर्वी भारतातील एकमेव महिला उद्योजिका होत्या

पैकाबाई कोण हा प्रश्न आपणास पडेल.ते स्वाभाविकच आहे.ती श्रीमत कशी बनली ते आपणास सांगायचे आहे.ती वयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठीच असेल.पण ती आंबेडकरांच्या कुटुंबातील नाही बरं का..! ती खोब्रागडे कुटुंबातील. तिचा कर्तबगार मुलगा, देवाजीबापूंचा जन्म १८९९ सालचा.आता हे देवाजीबापू कोण…? मी गोष्ट सांगतोय पैकाबाईची. एका कर्तबगार स्त्रीची.महाराष्ट्रात चंद्रपूर नावाचा एक जिल्हा आहे. जिथे गोंड राजांचा किल्ला […]