इतिहास

तथागत बुद्धांची दिनचर्या कशी होती?

बुद्धांची दिनचर्या कशी होती याचे वर्णन नुकतेच ‘The Manual of Buddhism’ या नारदा लिखित पुस्तकात वाचण्यात आले. बुद्ध दिवस-रात्र धम्म कार्यात व्यग्र असत. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत धम्माबद्दल प्रवचन देणे, श्रामणेर यांना भिक्खुंसाठी उपसंपदा देणे, त्यांना धम्माची माहिती देणे, त्यांचे मनोधैर्य उंचावणे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे तसेच भिक्खूंच्या शंकेचे निरसन करणे अशा कामात ते सतत व्यग्र […]