ब्लॉग

महाराष्ट्रातील बुद्ध लेणीं मध्ये राहणारे विविध भिक्खू संघ – एक अभ्यास

महाराष्ट्र मध्ये बुद्ध विचार रुजवण्याचे श्रेय जाते ते सम्राट अशोकाला. सम्राट अशोकाने इ.स.पूर्व २५० मध्ये पाटलीपुत्रमधे तिसरी धम्मसंगिती भरवली होती. या संगिती नंतर अशोकाने वेगवेगळ्या देशात बौद्ध आचार्य पाठविले. अपरान्त (उत्तर कोंकण) मध्ये योनक धम्मरक्खिता तर दक्खन मध्ये महाधम्मरक्खिता यांना पाठविले. काही ग्रंथांनुसार, योनक धम्मरक्खिता यांनी लोकांमध्ये बुद्ध विचार सांगितल्यानंतर थोड्याच अवधीत अपरान्त प्रदेशात ३७,००० […]

लेणी

बुद्ध लेणीं ते पांडव लेणीं – एक प्रवास

भारतातील सर्वात प्राचीन वास्तू (एखाद दुसरा अपवाद वगळता) या येथील पाषाणात कोरलेल्या “बुद्ध लेणीं” आहेत. हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय सत्य आहे. सम्राट अशोकाने बाराबार आणि नागार्जुनी डोंगरात (आत्ताच्या बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यात) सर्वात पहिल्यांदा लेणीं कोरून दान दिली. त्यानंतर ही अतिशय अभिनव कला इतर प्रदेशात रुजू लागली. महाराष्ट्रात पाषाणाच्या प्रचंड मोठी डोंगरांची रांग या […]

लेणी

लेण्याद्रीचे मूळ नाव काय?

महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जाखीणवाडी बुद्ध लेणी (जाखीणवाडी हे […]

ब्लॉग

लेणी की गुहा? हे अज्ञान दूर करायला हवे

एखाद्या डोंगरात कोरलेली वास्तूला लेणीं म्हणावे कि गुहा हे खरं तर माझ्यासारख्या इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र न शिकलेल्याला (विद्यार्थीदशेत) पडायला हवा. मात्र जेव्हा काही “इतिहासतज्ञ” किंवा या विषयात “विद्यावाचस्पती” (PhD) पदवी धारण करणारे लेणींना “गुहा” असे संबोधायला लागतात तेव्हा हे अज्ञान दूर करायला हवे. नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीं मधील २७ शिलालेखात लेणीं हा शब्द २१ वेळा […]