बुद्ध तत्वज्ञान

या दहा पारमितानुसार जीवन जगणे म्हणजेच खरा बौध्द होणे होय

बुध्दत्व प्राप्ती नंतर तथागताने जानलेला, दिव्य दृष्टिने पाहिलेला धम्म जगातील मानव प्राण्यांच्या कल्याणार्थ प्रर्वतीत करण्याचा संकल्प केला. बुध्दापासून निघून गेलेल्या त्याच पंचवर्गीय भिक्खुना बुध्दाने प्रथम धम्म प्रतिपादन करून धम्माचे चक्र प्रवर्तीत केले. त्या प्रसंगी बुध्दाने बौध्द उपासकांसाठी जे दहा गुण सांगितले त्यालाच पारमिता असे म्हणतात. (पारमिता म्हणजे श्रेष्ट गुण) १) शील पारमिता : – शील […]