इतिहास

हजारो वर्षांपूर्वी राजस्थान होते बौद्धस्थान; ९ व्या शतकापर्यंत बौद्धधम्म इथे बहरला होता

राजस्थान म्हटले की मोठे किल्ले, सुंदर नक्षीकाम केलेले राजवाडे, त्यांचे दरवाजे, सुंदर महल, गुलाबी जयपूर, माउंट अबू, पुष्कर क्षेत्र, जैसलमेरचे वाळवंट असे चित्र उभे राहते. पण हेच किल्ले आणि महल होण्यापूर्वी राजस्थानमध्ये एकेकाळी सम्राट अशोकाचे राज्यस्थान होते. आणि ९ व्या शतकापर्यंत बौद्धधम्म इथे बहरला होता, हे वाचून आश्चर्य वाटेल. बैरात विहार, झलावरची खोल्व्ही लेणी, दौसामधील […]