ब्लॉग

१९६४ साली प्रदर्शित ‘शहनाई’ चित्रपटात बौद्ध भिक्खूचा ‘हा’ प्रसंग चितारला होता

न तं माता पिता कथिरा, अज्जे वापि च आतका । सम्मपाणिहितं चित्तं सेय्यसोनं ततो करो ।। अर्थात – जेवढे हित आईवडील किंवा इतर संबंधित व्यक्ती करू शकत नाही तेवढे हित सम्यक मार्गाला लागलेले मन करीत असते . (धम्मपद) मथुरा नगरीत वासवदत्ता नावाची एक सौंदर्यवती नृत्यांगणा होती. त्याच नगरात उपगुप्त नावाचा एक तरुण राहतो. वासवदत्ताचे त्या […]

बातम्या

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दीक्षा घेतलेल्या चार भिक्खुंपैकी हे एक होते

वर्धा : आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो यांचे मंगळवारी (ता.४) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केळझर मधील धम्मराजिक महाविहार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलिसांनी बंदुकीच्या ३ फेरीने त्यांना मानवंदना दिली. भदंत धम्मसेवक […]

जगभरातील बुद्ध धम्म

रोमन साम्राज्यात बौद्ध भिक्खू

रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट ऑगस्टस सीझर हा इ. स.पूर्व २७ ते इ. स. १४ पर्यंत गादीवर होता. ज्युलियस सीझरचा हा पुतण्या ज्युलियसच्या हत्येनंतर गादीवर आला. त्याच्या काळात सर्व राजकीय विरोधकांचा त्याने नायनाट केला. संपूर्ण रोमन साम्राज्याचा बादशहा झाल्यावर त्याने स्वतःला ऑगस्टस ( पवित्र ) ही पदवी लावली. अशा ह्या रोमन साम्राज्याच्या दरबारात दोन हजार वर्षापूर्वी […]

ब्लॉग

बौद्ध भिक्खूंना लेण्यां दाखवा; त्यांनी पुढे येऊन लेण्यांबाबत मार्गदर्शन केले पाहिजे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महास्थविर संघरक्षित यांना ३ जुलै १९५० रोजी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की ‘बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न यशस्वी व्हायचा असेल तर त्याची मोठी जबाबदारी भिक्खुंच्या खांद्यावर पडते. यापुर्वी होते त्यापेक्षाही त्यांना अधिक कार्यरत बनले पाहिजे. त्यांनी आपल्या गुहेतून बाहेर पडलेच पाहिजे आणि लढणाऱ्या शक्तींच्या आघाडीवर राहिले […]

ब्लॉग

जपानी भिक्खू यांनी जुन्नर लेणी (लेण्याद्री) येथे केली बुद्ध वंदना

जपानी बौद्ध भिक्खू ‘टी मोरिता’ आणि जपान मधील भारतीय बौद्ध लेण्यांचे अभ्यासक ‘आंदोजी’ यांच्या बुद्ध वंदनेने आज जुन्नर लेणी (लेण्याद्री) दुमदुमली. आज जुन्नर येथील लेण्यांमध्ये त्यांचे आगमन झाले. वय ७२ वर्षे असलेले हे जपानी बौद्ध भिक्खू किंचितही न थांबता सर्व पायऱ्या चढून मुख्य चैत्यगृहात गेले. तेथे त्यांनी जपानी भाषेतून बुद्ध वंदना घेतली. त्यानंतर पाली भाषेतील […]

लेणी

आंध्रप्रदेशातील बेलम गुहेत बौद्ध भिक्खू दीड-दोन हजार वर्षांपूर्वी वास्तव्यास होते

आंध्रप्रदेश मध्ये १८८४ साली ब्रिटिश सर्वेअर रॉबर्ट ब्रूस फुट याने कुर्नूल जिल्ह्यामध्ये बेलम गावाजवळ डोंगराळ प्रदेशात एक गुहा शोधली. ही गुहा जवळ जवळ ३२२९ मीटर लांब आहे. त्यानंतर शंभर वर्षे या गुहेकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र १९८२ ते १९८४ मध्ये जर्मनी वरून गुहांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या ( Speleologist ) टीमने या गुहेचे संपुर्ण सर्वेक्षण […]

इतिहास

राजकुमार सिद्धार्थाचा गृहत्याग नंतरचा प्रवास – भाग १

आषाढ पौर्णिमेच्या रात्री राजकुमार सिद्धार्थाने गृहत्याग केला. कपिलवस्तु सोडल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी घोडा थांबिविला व कपिलवस्तुकडे घोडा वळवून,अनिमिष नेत्रांनी या नगरीचे शेवटचे दर्शन घेतले, त्या ठिकाणी नंतर “कंथक निवत्तन चेतिय” बांधण्यात आले. हे चैत्य फाहियान या चिनी बौद्ध भिक्खूने इ.स. ५व्या शतकात पाहिल्याची नोंद केली आहे. कन्नीन्घम यांनी या चैत्याचे स्थान सध्याच्या गोरखपूर पासून दक्षिणेकडे […]

जगभरातील बुद्ध धम्म

रेकी म्हणजे काय? ‘रेकी’ चा शोध कसा लागला?

रेकी म्हणजे जादू नाही, ती तंत्र नव्हे, मंत्र नव्हे किंवा काळी विद्या नव्हे. संमोहन शक्ती नव्हे, परसंमोहन नव्हे, ना कोणी पंथ, ना कोणता धर्म, ती केवळ एक योग-उपचार विधी आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ‘मनाच्या स्वास्थाबरोबरच शरीरस्वास्थालाही बरेच महत्त्व दिले गेले होते. मनाचे स्वास्थ्य उत्तम राखण्यास आणि मनाची शक्ती प्राप्त करावयास शरीराचे व्याधिमुक्त होणे अनिवार्य असते. […]

इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ७

१८९१ ते १८९३ या काळात अनागरिक धम्मपाल यांनी जवळपास सात वेळा महाबोधी महाविहाराला भेट दिली. याच काळात ते बौद्ध धम्मावरील व्याख्यानासाठी आणि महाबोधी महाविहाराच्या प्रसारासाठी त्यांची जगभ्रमंती देखील चालू होती. त्यांनी अनेक वेळा महंत गिरी यांना विनवणी केली कि महाबोधी परिसर त्यांनी सोडून जावा. ही बौद्धांची जागा असून तेथे शैव पंथाचे काहीच नाही व त्यांनी […]