जगभरातील बुद्ध धम्म

बौद्ध देशांत करोना व्हायरस गायब

सर्व जगाला कोरोना व्हायरसचा विळखा पडलेला आहे. जगातील १६ मिलियन ( १ मिलियन= १० लाख ) लोकांना त्याची लागण झालेली आहे. ६.५० लाख मृत्युमुखी पडलेले आहेत. असे असताना मेकॉगं डेल्टा भागातील देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव बिलकुल जाणवला नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.आग्नेय आशियातील मेकाँग नदी ही अशिया खंडातील सात नंबरची सर्वात लांब नदी आहे. […]

बातम्या

कुशीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता; जगभरातील बौद्ध यात्रेकरूंसाठी उपयोगी

दिनांक २४ जून रोजी केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातील कुशीनगर विमानतळास आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता देण्यात आली. यामुळे उत्तरप्रदेशातील ‘कुशीनगर’ जेथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले ते ठिकाण व आजूबाजूची अनेक महत्त्वाची बौद्धस्थळे यांकडे जगभरातून यात्रेकरू व पर्यटक येतील असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. त्या अनुषंगाने कुशीनगर विमानतळाची सुधारणा करण्यात आली आहे. ‘बुद्धीष्ट सर्किट’ योजने अंतर्गत […]

इतिहास

सम्राट अशोकाने संपूर्ण जगाला ‘या’ लिपिची सर्वात पहिल्यांदा ओळख करून दिली

मानवजातीच्या इतिहासातील अनेक महान अविष्कारांपैकी “लिपि” विज्ञान हा एक महत्वपूर्ण शोध आहे. साधारणतः पंधरा हजार वर्षांपूर्वी नवपाषाण युगाला प्रारंभ झाला, पाषाणाची औजारे बनू लागली, शेतीकार्याला सुरुवात झाली व गावांची स्थापना होऊ लागली. तोपर्यंत लिपि विकसित झाली नव्हती मात्र काही सांकेतिक अंक किंवा भाव अस्तित्वात आले होते. साधारणतः सहा हजार वर्षांपूर्वी ताम्रयुगाला प्रारंभ झाला. नगरांची स्थापना […]

बुद्ध तत्वज्ञान

अहिंसेच्या बौद्ध सिद्धान्ताविषयीच्या या गोष्टी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक

अहिंसेच्या सिद्धान्तावर टीकाकारांचे म्हणणे असे असते की, अहिंसेचे पालन करणे म्हणजे अन्याय व अत्याचाराला शरण जाणे होय. पण तथागतांनी शिकविलेल्या अहिंसा तत्त्वाचा हा पूर्णतः विपर्यास होता. सिंह सेनापतीला उपदेश देताना तथागतांनी स्पष्ट केले होते की, जो दंडनीय आहे, त्याला दंड मिळायलाच पाहिजे. जो आपल्या अपराधाचा दंड भरतो, त्याला तो स्वतःच जबाबदार असतो. आपल्या अकुशल कर्माच्या […]