ब्लॉग

सम्राट अशोकाच्या काळात मगध मध्ये मोठमोठे बुद्ध विहार होते; आजच्या मगध प्रांताची सध्यस्थिती जाणून घ्या!

इसवी सन पूर्व सहाव्या शतकात कपिलवस्तूचे राजपुत्र सिद्धार्थ गौतम हे जेव्हा दुःखाचे कारण शोधण्यासाठी घराबाहेर पडले, तेव्हा ते समाधीमार्गाचे विविध तपस्वीकडून शिक्षण घेत चालत चालत वैशाली वरून मगध येथे आले. तेथे सहा वर्षे ध्यानसाधना केल्यावर वयाच्या ३५ व्यावर्षी सिद्धार्थ गौतम यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. तेव्हापासून मगध प्रांत हा बुद्धांशी, धम्माशी आणि संघाशी […]

इतिहास

राजगृहच्या वाटेवर सिद्धार्थासोबत हा प्रकार घडला

कपिलवस्तू सोडल्यानंतर सिध्दार्थ मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला. बिंबिसार मगधचा राजा होता. त्यावेळी थोर दार्शनिक, तत्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते.राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमा न बाळगता त्याने गंगा पार केली. राजगृहच्या वाटेवर तो सकी नामक ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. तेथून तो पद्मा नावाच्या दुसर्‍या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला […]