इतिहास

बुद्धप्रेमी महाराजा सयाजीराव गायकवाड

महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराजा सयाजीराव हे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत आठव्या क्रमांकावर होते. स्वतःवर आणि कुटुंबावर कमीत कमी खर्च करून देशभरातल्या संस्थांना […]