लेणी

महाराष्ट्र लेण्यांबाबत उदासीन का?

बुद्धतत्वज्ञानाबद्दल जगभर कुतूहल वाढत असून बौद्ध स्थळे बघण्यास असंख्य पर्यटक भारतात येत आहेत. यासाठी केंद्र सरकारने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात आणि आंध्रप्रदेश राज्यात बुद्धिस्ट सर्किट योजने अंतर्गत ३६१.९७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्रात अगणित बौद्धस्थळें लेण्यांच्या स्वरुपात असून या बुद्धिस्ट सर्किट योजनेमध्ये महाराष्ट्राचे नाव बिलकूल नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. बौद्ध पुरातन स्थळाबाबतची […]

इतिहास

महाराष्ट्र दिन : सातव्या शतकात महाराष्ट्र कसा होता?

चिनी प्रवाशी आणि बौद्ध भिक्षु ह्यू-एन-त्संग महाराष्ट्रात इ. स.६४१-४२ मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रवास वर्णन केलेल्या पुस्तकात महाराष्ट्राबद्दल लिहून ठेवले आहे. या प्रवास वर्णनाचे मराठी मध्ये मा.श. मोरे यांच्या तीन चिनी प्रवासी पुस्तकात ह्यू-एन-त्संगने महाराष्ट्राबद्दल केलेल्या प्रवासाचे वर्णन लिहले आहे. ह्यू-एन-त्संग महाराष्ट्र्र प्रवेश करतानाचे वर्णन लिहतो. येथून वायव्य दिशेला गेले असता खूप मोठे […]

इतिहास

महाराष्ट्र म्हणजेच महारठ् ठ” देश…?

सिलोन (श्रोलंका) मध्ये लिहिलेल्या पालि भाषेतील दीपवंस आणि महावंस या बौद्धांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात “महारठ् ठ” देशाचा उल्लेख आहे. पालि भाषेतील “महारठ् ठ” याचे संस्कृतात ‘महाराष्ट्र’ असे रूपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे. महावंस हा गृंथ इ. स. नंतर पाचव्या शतकात लिहीला गेला. दीपवंस त्याच्या बर्‍याच अगोदर लिहिला गेला आहे. महावंसात असे म्हटले आहे की, स्थविर […]