बुद्ध तत्वज्ञान

कोणत्याही प्रश्नाला तथागत बुद्ध तीन वेळा उत्तर का द्यायचे?

बुद्धाला कोणी तरी विचारले की, ‘आपणांस एखादा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तुम्ही तीन वेळेस का देता? आम्ही बहिरे आहोत असे तुम्हाला वाटते काय?

कोणत्याही प्रश्नाला तथागत बुद्ध तीन वेळा उत्तर देत. ती त्यांची पद्धत होती.

बुद्ध म्हणाले, ‘नाही, तुम्ही बहिरे असता तर कोणतीच अडचण नव्हती. तुम्ही बहिरे नसूनही तुम्हाला ऐकू येत नाही. ही मोठी अडचण आहे. झोपलेल्याला जागे करणे सोपे आहे. तुम्ही झोपेचे सोंग घेतले आहात, तुम्ही जागे असलात तरी तुम्ही ऐकता असे मला वाटत नाही. तुम्ही ऐकत नाही म्हणून मला एक उपदेश, तीन -तीनदा सांगावा लागतो.

2 Replies to “कोणत्याही प्रश्नाला तथागत बुद्ध तीन वेळा उत्तर का द्यायचे?

Comments are closed.